logInimage

+91 9422 258173 / 70572 11555

lonInShadow

Organic Fertilizers

Product Image
Neem Power- (Neem DOC & Neem seed Crush fertiliser)
Orgenic manure fertiliser
Contents :- Neempowerplus is a 100 % organic fertilizer & available in from of DOC & Directly Neem Seed crush with oil in powder from .The product act as soil conditioner, as well as it is a rech source of all organic nutrients. It kill the harmfull pest & bacterial daises from soil. It give more result with combination of other NPK fertilizer. It is most useful for 100 % Organic farming.
Dosage :- Soil application : 200 kg to 250 kg Per Acre Or For horticulture crop, it depend upon age & size of plant.
निम पॉवर व निम पॉवर प्लस ही दोन्ही उत्पादने पूर्णपणे सेंद्रिय स्वरूपात उपलब्ध असून कडू लिंबाच्या बियांपासून बनविलेले आहे. निम पॉवर हे बियांपासून निम ऑईल वेगळे करून शिल्लक राहिलेली शुध्द निंबोळी पेंड (DOC) असून निम पॉवर प्लस मध्ये कडूलिंबाच्या बियांची ऑईलसह स्पेशल पावडर (Oil Cake) बनवली जाते. निंबोळी मध्ये नत्र वृध्दी शक्ती आहे. या गुणधर्माचे संशोधन डॉ. के.सी. गुलाटी यांनी सन १९६९ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान, नवी दिल्ली येथे केले. त्यानंतर ११ राज्यात ३२५ तालुक्यात १९७१ ते २००२ दरम्यान पेंड मिश्रित युरीयावर प्रयोग यशस्वी झाले. १ टन पेंडीत ३० गाड्या शेणखता इतकी उत्पादन शक्ती असते, असे कृषी विज्ञान केंद्र मांजरी यांनी संशोधित केले आहे. युरिया सोबत निंबोळी मिसळुन दिल्याने युरियातील नायट्रोजन पिकांना २५ ते ५०% ज्यादा मिळाल्याने पिकांच्या वाढीस मदत होते. तसेच युरिया पाण्यात वाहून जाण्यास प्रतिबंध होतो. ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव येथे केलेल्या संशोधनात द्राक्ष, डाळिंब व ऊसाच्या उत्पादनात वाढ होऊन त्याच्यातील साखरेत वाढ आणि विषेशतः २० ते २५% केमिकल खर्चात बचत होते. तसेच याच्या वापराने जमिनीतील हानीकारक बुरशी, कृमी व किटक यांचाही प्रभावी बंदोबस्त होतो. एकरी किमान १०० किलो किंवा फळबागेत किमान १ ते २ किलो (झाडाच्या वय व आवश्यकतेनुसार) द्यावे.
Packing : 50kg HDPE Bag for DOC & 10 Kg HDPE Bag for Neemseed Crush.
Add to Cart