Organic & Water Soluble Fertilizers
Fertimill
Orgenic manure fertiliser
Contents :- Fertimill is 100 % Organic Decomposting Manuer & unique combination of Pressmud , Nimboli Powder, Poultry west with reach organic source raw material. We decompost all raw material min. 60 days ,by the help of various decomposting culture . Fertimill is very usefull for soil as well as all crop. It increase organic carban in soil with higher fertility fo soil. All Nutrients available to crop in fully organic from. It is most useful for 100 % Organic farming.
Dosage :- Soil application : 200 kg to 250 kg Per Acre Or For horticulture crop , it depend upon age & size of plant.
हे एक प्रेसमड, पोल्ट्री वेस्ट व निंबोळी पेंड इ. सेंद्रिय पदार्थांना लॅटेरीया कल्चरने कुजऊन तयार केले सेंद्रिय खत असून सेंद्रिय शेतीसाठी याची खास शिफारस करण्यात आली आहे. यातुन नैसर्गिकरीत्या झाडाला आवश्यक मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. तसेच याच्या वापराने जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते तसेच चोपन व क्षारयुक्त जमिनीसाठी उत्कृष्ट भुसूधारक म्हणून देखील काम करते. याचा वापर माती परिक्षण अहवालाप्रमाणे करावा किंवा ढोबळमानाने भाजीपाला पिकांसाठी लागवडीचे वेळी इतर खतांबरोबर एकरी किमान १५० कि. व फळबागांसाठी प्रती झाड किमान १ ते ५ किलो (झाडाच्या वयानुसार) देण्याची शिफारस आहे.

Packing : 40kg HDPE Bag.