Bio Stimulants
Dolphine Plus
Bio stimulant for increase fruit size
Contents :-
Auxines, Vitamins, NATCA, Aminos, Herbal extracts etc. Imagine is specially formulated product to increase fruit size in grape , mango & other horticulture crop. Imagine not only helps in increase size but also impart shining & attractive to the fruits.
Dosage :-
डॉल्फीन प्लस हे एक एन. एटी.सी.ए. या घटकावर आधारीत एक उच्च दर्जाचे बायोस्टीम्युलंट असुन त्यात सायटोकायनीन या घटकाचे प्रमाण जास्त असल्याने खास करुन फळांचे आकारमान वाढविण्यासाठी याची मोठी मदत होते. KIBS DOLPHINPLUS फळे लागवडीचे वेळी १ मिली/ लिटर व फळे वाढीच्या अवस्थेत १५ दिवसातुन किमान एकदा - दोन वेळा २ मिली/लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणे फायदेशीर होते. तसेच द्राक्ष फळांना दुसऱ्या व तिसऱ्या डिपींगमध्ये ३ मिली/ लिटर प्रमाणे वापरल्यास द्राक्षांची फुगवण चांगली होते.

Packing : 100 ml, 250 ml, 500 ml.