Bio Stimulants
Alphazyme (Seaweed Base Bio-Stimulant)
Scientifically Derived Natural Liquid Bio Fertilizer.
Contents :-
Amino Acids ,Protein hydrolysate ,Plant origin extract (seaweed Extract)mineral elements in traces. Natural Bio Organic fertilizer for vigorous & healthy plant growth .N- Zyme is innovative bio fertilizers . Its constituents are so chosen that it can be used both vegetative & reproductive stages of the plant. It is application enhances the crop & yield. It makes the plant cell stronger, stimulates cell division , increase chlorophyll , & also increase number of flower & fruit of the plant. It is usage gives a healthy, attract quality produce which has a longer shelf life.
Dosage :- 2ml per Liter of water.
अल्फा झाईम समुद्र वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेले जैविक उत्पादन आहे. या समुद्र वनस्पती मध्ये उपजत पोषकत्व, जीवनसत्वे, अमीनो ऍसिडस्, प्रथिने त्याच प्रमाणे दुय्यम पौष्टीक घटक यांचा भरपूर साठा असतो. अल्फा झाईम मुळे पिकांची निरोगी व जोमदार वाढ होऊन उत्पादन वाढीसाठी आवश्यक जीवरासायनिक अन्नद्रव्यांची गरज भागविली जाते. त्यामुळे पिकांचे भरघोस उत्पादन मिळते. अल्फा झाईमच्या फवारणीमुळे पिकांची फुल गळ व फळ गळ थांबते, तसेच फळाचा आकार वाढून फळाचे वजन वाढते. प्रमाण २-३ मिली, प्रति लि. पाण्यात मिसळून फवारावे.

Packing : 250 Gram - ( Tin ), 500 Gram ( Pouch )