Gluconet Micronutrients
Gluco Pottash-30%
Contents :- We have made available all nutrient i.e. Glucozinc-20%, Glucofeerious-12 %, Glucomagnesium-9%, Glucoboron-12%, Glucopottash-30 %, Glucocoper-20 % In organic gluconet form, So all nutrient will absorb In plant very fastly. So it reduce fastly the deficiency of nutrient in plant. All nutrient will compitable with all pesticide, Fungicides & PGRs. The use of this products is very safe for human as well as plant. It recomded for all crop & with all season.
Dosage :- folier Spray : 1 to 2 ml Per liter of water.
पोटॅश, बोरॉन, झींक, मॅग्नेशीयम, फेरस, कॉपर वरील सर्व उत्पादने पुर्णतः सेंद्रीय व ग्लुकोनेट स्वरुपातील असुन त्याच्या वापराने दिलेले अन्नद्रव्य झाडाला त्वरीत उपलब्ध होते. आपण सर्व मुख्यअन्नद्रव्ये रासायनीक किंवा विद्राव्य खताद्वारे तसेच मायक्रोन्युट्रिएंट चीलेटेड किंवा सल्फेट स्वरुपात झाडाला फवारणीद्वारे किंवा मुळांतून देत असतो. सर्व घटक झाडात शोषल्यावर त्याचे ग्लुकोनेट मध्ये रुपांतर होते व त्यानंतर झाडाच्या अन्न तयार करण्याच्या विविध प्रक्रियेमध्ये ते वापरले जाते. परंतु हे सर्व आपण जर मुळताच ग्लुकोनेट स्वरुपात दिल्याने झाडातील एक प्रक्रिया कमी होते. त्यामुळे झाडाचा अन्नद्रव्य निर्मितीचा वेळ व त्यासाठी लागणारी एनर्जी वाया जात नाही. परीणामी झाडाला हे घटक कमी वेळात उपलब्ध होतात व झाडाची उत्पादकता लवकर व भरघोस प्रमाणात वाढते. त्यामुळे वरील सर्व अन्नद्रव्ये झाडाला ग्लुकोनेट स्वरुपातून देणे ही आधुनिक व शास्त्रशुध्द पध्दत आहे.
Packing : 500 ml, 1 Liter, 5 liter, 20 liter.

